ग्रामपंचायत कडे आपले सरकार सेवा केंद्र मार्फत ग्रामस्थांना सातबारा उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा, खाते उतारा फेरफार उतारा बाबत
लोकवर्गणीमधून निधी उपलब्ध करून घेणे व सदर निधी मधून लोक उपयोगी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत
शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा FHTC तसेच गावातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे शाश्वत शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्याबाबत
ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामपंचायतला रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट बसविण्याबाबत
अपारंपारिक ऊर्जा व सौर ऊर्जा वापर अंतर्गत उच्च प्राथमिक शाळा अजनी येथे सोलर ऊर्जा प्रकल्प राबविणे बाबत